परिचय

परिचय

शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे

img

अपंगत्वावर मात करीत ते प्रथम शाहीर मग कीर्तनकार झाले !

विजय तनपुरे हे नगर जिल्ह्यातील राहुरीत राहणारे अपंग कलावंत अभावांवर मात करून शाहीर म्हणून लिहिलेल्या कितीवर पोवाडयांच्या कॅसेट आज बाजारात उपलब्ध आहेत. आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यानी अनेक कार्यक्रम केले आहेत.

शाहीर म्हणून यश मिळवल्यावर एकदा त्यांना कीर्तन करण्याचा आग्रह झाला. पण ती आपली पात्रता नाही म्हणून त्यांनी तेव्हा नम्र नकार दिला. पण त्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी ही किर्तन करण्यासाठी कला अवगत करण्याचा ध्यास घेतला.

सांस्कृतिक कार्यसंचनालय, मुंबई यांच्याकडे प्रशिक्षणासाठी अर्ज केला. डिकसळच्या प्रकाश महाराज बोधले यांच्याकडे त्यांना प्रवेश मिळाला. तिथे आपण शाहीर आहोत, नामवंत शाहीर आहोत हे न सांगता त्यांनी अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे राहून कष्टाने कीर्तनाची कला सादर केली. यावेळी सहाध्यायी अशोक सावंत यांची त्यांना मोलाची मदत झाली. लवकरच त्यांना कीर्तन कलेत पारंगत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. कीर्तनाचे कार्यक्रम मिळू लागले. अपंगत्वावर मात करीत ते जिद्दीने, चिकाटीने शाहीर झाले. शाहीराचे कीर्तनकार झाले. आणि आता ते इतरांना सांगतात, लाचारीने जगू नका. प्रयत्न करत राहा. यश तुमचेच आहे.

कार्यक्रम

कार्यक्रम पत्रिका

पूर्ण वर्षाचे कार्यक्रम पत्रिका

March

April 2018

May
MO
TU
WE
TH
FR
SA
SU
26
27
28
29
30
31
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
1
2
3
4
5
6
Events for April

1

No Events
Events for April

2

No Events
Events for April

3

No Events
Events for April

4

No Events
Events for April

5

No Events
Events for April

6

No Events
Events for April

7

No Events
Events for April

8

No Events
Events for April

9

No Events
Events for April

10

No Events
Events for April

11

No Events
Events for April

12

No Events
Events for April

13

No Events
Events for April

14

No Events
Events for April

15

No Events
Events for April

23

No Events
Events for April

24

No Events
Events for April

25

No Events
Events for April

26

No Events
Events for April

27

No Events
Events for April

28

No Events
Events for April

29

No Events
Events for April

30

No Events

3,630 total views, 33 views today